Homeताज्या बातम्यामनोरंजन

कंगना रनौत फिल्मफेअर विरोधात कोर्टात जाणार

आता कंगनाने यावेळी एक विचित्र निर्णय घेतला आहे.

अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता कंगनाने यावेळी एक विचित्र निर्णय घेतला आहे. यावेळेस कंगनाने थेट  सोशल मीडियावर फिल्मफेअर विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. तसेच तिने त्यामागचे कारणही सांगितले आहे. सतत नकार देऊनही कंगनाला पुरस्कारासाठी नामांकित केल्यामुळे तिने फिल्मफेअरविरोधात कोर्टात जाणार असल्याचे सांगिलते आहे.

कंगना रनौतचा ‘तेजस’ बॉक्स ऑफिसवर ठरला सुपरफ्लॉप
कंगना रणौतने घेतले त्र्यंबकेश्वरचे दर्शन
अखेर कंगनाने मागितली माफी

COMMENTS