Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेक्स रॅकेट चालवणार्‍या कल्याणीस पोलिस कोठडी

छ. संभाजीनगर ः शहरातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचे धागेदोरे आता राजधानी म्हणजेच दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. आरोपी तुषार राजपूतच्या तावडीतून सुटका कर

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर
गायरान जमिनीवरील अतिक्रमणे अधिकृत करुण भूमिहीन गायरान धारकांना न्याय द्या : कॉ.प्रा.राम बाहेती
श्रीमती जयश्री सोनकवडे यांना ‘त्या’ व्हिडिओप्रकरणी कायदेशीर नोटीस

छ. संभाजीनगर ः शहरातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचे धागेदोरे आता राजधानी म्हणजेच दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. आरोपी तुषार राजपूतच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या उझबेकिस्तानातील महिलेसह दिल्लीच्या 2 महिलांना दिल्लीच्या महिला एजंटने आरोपी कल्याणी ऊर्फ जयश्री उमेश देशपांडे हिच्याकडे पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. कल्याणी ऊर्फ जयश्री हिला (रविवारी 21) सकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. न्यायालयाने तिला 30 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

COMMENTS