Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कैलाश गेहलोत यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष अर्थात आपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये कैलाश गेहलोत यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्ली भाजपचे

omg यूट्यूबवर १५९ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज एकदा बघाच!
उन्हाळ्यात ही 5 फळं सालासह खा
भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूर सरकारने परवानगी नाकारली  

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष अर्थात आपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये कैलाश गेहलोत यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. यावेळी केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलाश गेहलोत म्हणाले की, हा निर्णय रातोरात घेतला गेला, असा विचार लोक करत असतील. कोणाच्या तरी दबावाखाली निर्णय घेतला. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी माझ्या आयुष्यात कधीही दबावाखाली काम केलेले नाही. ईडी, सीबीआयच्या दबावाखाली मी हे कृत्य केल्याचे ऐकायला मिळत आहे, पण तसे नाही.

COMMENTS