Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्योती मेटे यांचा अप्पर सहनिबंधक पदाचा राजीनामा

बीड ः बीड लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीच्या उमेदवार म्हणून ज्योती विनायकराव मेटे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यातच त्यांनी त्यांच्या अप्पर सहन

संगमनेरच्या जांबुत येथे महिला सरपंचाना गावकऱ्यांची पसंती
सार्वजनिक – खाजगी क्षेत्रासाठी मोदींचा रोडमॅप !
KK च्या आठवणीत पत्नीने काढली सुंदर पेंटिंग.

बीड ः बीड लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीच्या उमेदवार म्हणून ज्योती विनायकराव मेटे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यातच त्यांनी त्यांच्या अप्पर सहनिबंधक पदाचा राजीनामा दिला असून आपण राजकारणात सक्रिय सहभागी होण्यासाठीच पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती त्यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या बीडमध्ये दाखल झाल्या असून त्यांनी स्व. विनायक मेटे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS