जैसलमेर : राजस्थानमधील जैसलमेर इथे भारत आणि इजिप्तच्या लष्करांच्या विशेष दलांमध्ये ’एक्सरसाइज सायक्लॉन ’ हा संयुक्त सराव सुरू आहे. गिेल्या 14 जान

जैसलमेर : राजस्थानमधील जैसलमेर इथे भारत आणि इजिप्तच्या लष्करांच्या विशेष दलांमध्ये ’एक्सरसाइज सायक्लॉन ’ हा संयुक्त सराव सुरू आहे. गिेल्या 14 जानेवारी पासून सुरु झालेला हा सराव, दोन्ही देशांमधील पहिलाच संयुक्त लष्करी सराव आहे. परस्परांमधील संरक्षणविषयक सहकार्य वाढवणे तसेच वाळवंटी प्रदेशात दहशतवादविरोधी, हेरगिरी, छापे आणि यासोबतच इतर विशेष मोहिमा राबवताना विशेष दलांची व्यावसायिक कौशल्ये परस्परांसाठी उपयोगात आणणे तसेच आणि परस्पर समन्वयाने मोहीमांचे कार्यान्वयन करता येण्यावर भर देणे हे या सरावाचे उद्दीष्ट आहे.
COMMENTS