‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये जितेंद्र जोशी लावणार हास्याचा चौकार

Homeताज्या बातम्यामनोरंजन

 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये जितेंद्र जोशी लावणार हास्याचा चौकार

अभिनेते जितेंद्र जोशी लवकरच सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये हजेरी लावणार आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की या हास्याच्या मंचावर जितेंद्र जोशीही तडका लावणार आहेत. व्हिडीओमध्ये अभिनेत्याचा विनोदी अंदाज पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. यावेळी अभिनेत्याच्या विनोदी शैलीनं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये चार चांद लागणार यात काही शंका नाही.

वीज पुरवठा खंडित करण्याच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक
सिंधुदुर्ग, कोल्हापुरानंतर तिसऱ्या जिल्ह्यातही गौतमीला नो एन्ट्री!
 कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी डॉ.मच्छिंद्र बर्डे

COMMENTS