Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जितेंद्र आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई : ठाणे महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह त

म्हसवड शहरात दहा दिवसांतून एकदा पाणी; म्हसवड नगरपरिषदे विरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
पुणे जिल्हा नियोजन समितीवर भाजप, शिंदे गटाचे वर्चस्व
न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न

मुंबई : ठाणे महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात महत्वाची माहिती समोर येत असून जितेंद्र आव्हाड यांचा अटकपुर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी आव्हाड यांच्या वकिलांनी अटक पूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. त्या नंतर आता आव्हाड यांचा अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

COMMENTS