Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जय मल्हार क्रांती संघटनेकडून आमदार पाचपुतेंचा सत्कार

श्रीगोंदा प्रतिनिधी ः राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात बाजु मांडून विशेष सहकार्य केल्या बद्दल आमदार बबनराव पाचपुत

एसटी कामगार संघटनेच्या अहमदनगर अध्यक्षपदी रोहिदास अडसूळ
पुरस्कार म्हणजे ऊर्जारूपी कौतुकाची थाप ः कुलगुरू काळकर
खा. लोखंडेंचा स्वीय सहायक दिशागतच ठरतोय विजयात अडथळा  

श्रीगोंदा प्रतिनिधी ः राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात बाजु मांडून विशेष सहकार्य केल्या बद्दल आमदार बबनराव पाचपुते यांचा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जय मल्हार क्रांती संघटना जिल्हा अध्यक्ष संजयजी शिंदे साहेब जिल्हा युवक कार्य अध्यक्ष. पै. गणेश खंडागळे, महाराष्ट्र प्रसिध्दीप्रमुख शांतीलाल मदने, काष्टी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब कोकाटे, साईसेवा पतसस्था चेअरमन माऊली भाऊ पाचपुते, माजी सरपंच राहुलजी जगताप, संपतजी मोरे, सामाजिक कार्यकर्ते रफिक इनामदार, परिक्रमा प्रिन्सिपल धागाते, तालुका संघटक दीपक बोडरे, ज्येेष्ठ मार्गदर्शक संजय मडाले, वैभव बुधलकर, गणेश मडाले सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS