शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) यांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री दगडफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोर अज्ञात आहेत. आमद
शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) यांच्या घरावर मंगळवारी मध्यरात्री दगडफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हल्लेखोर अज्ञात आहेत. आमदार जाधव यांच्या घराबाहेरील आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने जाधव यांच्या जीवाला धोका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर रात्री अज्ञातांनी दगडफेक केली. दगड तसेच जाधव यांच्या घरावर स्टंम्प फेकले आणि बाटल्या फेकून अज्ञात पसार झाले. ही दगडफेक कुणी केली हे माहीत नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांच्या घरी धाव घेऊन तपास सुरू केली
COMMENTS