जॅकलीन फर्नांडिस पुन्हा एकदा चौकशीच्या भोवऱ्यात

Homeताज्या बातम्यामनोरंजन

जॅकलीन फर्नांडिस पुन्हा एकदा चौकशीच्या भोवऱ्यात

मनी लाँड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) च्या विरोधात दिल्ली पोलीस सातत्याने तपास करत आहेत. जॅकलीनला आज 19 सप्ट

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
…तर, महाराष्ट्रातही मणिपुरसारखे घडेल
चक्कर येऊन पडल्याने कारागृहात कैद्याचा मृत्यू.

मनी लाँड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) च्या विरोधात दिल्ली पोलीस सातत्याने तपास करत आहेत. जॅकलीनला आज 19 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा दिल्ली गुन्हे शाखा पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे. पुन्हा एकदा जॅकलीनला समन्स बजावण्यात आला आहे. जॅकलिन फर्नांडिससोबत प्रसिद्ध फॅशन डिझायनर लिपाक्षी(Lipakshi) लाही पोलिसांनी समन्स बजावले आहे.  या प्रकरणी जॅकलिनला आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आले आहे.

COMMENTS