मुंबई प्रतिनिधी - जागतिक महिला दिनाच्या दिवशी महीला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महीला मंत्री नाही हे महाराष्ट्
मुंबई प्रतिनिधी – जागतिक महिला दिनाच्या दिवशी महीला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महीला मंत्री नाही हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही. परंतु एका गोष्टीची खंत सुद्धा वाटते जागतिक महीला दिनाच्या दिवशी मंत्री मंडळात एकही महीला नसणे थोडस कमी पणाच वाटत. काय अडचण आहे मला कळत नाही. 6 तारखेपासून ते 9 तारखे पर्यंत हवामान बदलले जाईल शेतकरी वर्गाचे हरभरा , मका , भाजीपाला, पिकाचे द्राक्षे कांदा या अनेक पिकांचे नुकसान झाले. लोकांनी मला त्याबद्दल निवेदने दिली आहेत. सरकार काही मदत करते का आम्ही मागणी करणार आहोत. अधल्या दिवशी होळी असल्या कारणाने मान्यवर नेते त्यामध्ये गुंतलेले होते. अनेक ठिकाणच्या बळीराजा चिंताधूर झालेला आहे. अतिशय नाराज झालेला आहे. खचून गेलेला आहे त्याला उभारी देण्याचे काम राज्य सरकारने केले पाहिजे. अशी माझी स्पष्ट मागणी आहे. हाता तोंडाशी आलेली पिके गहू हरभरा जी काही पिके आहेत. त्या सगळ्या पिकाला कापसाला नुकसान झालेले आहे. रब्बी पिकांचे नुकसान झाले त्याचा फार मोठा फटका शेतकऱ्याला बसला आहे. यासाठी पीक विमा उतरवणे आणि NDRF कायदा बदलेले आहेत. त्याप्रमाणे मदत मिळाली पाहिजे. हे सरकारच काम सरकारने करावे.
COMMENTS