Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गावठी कट्टा सह जिवंत काडतूस बाळगणारा इसमास अटक

31 हजाराच्या मुद्देमाल जप्त

जळगाव प्रतिनिधी - जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी चोपडा येथील

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना महिलेचा मृत्यू
सीमाप्रश्‍नांचा वाढता गुंता
सव्वाशेवर जागांसाठी तब्बल बारा हजारावर आले अर्ज

जळगाव प्रतिनिधी – जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी चोपडा येथील कारगिल चौकात कर्मचाऱ्यांना पाठवून सापळा रचला असतात सदर वर्णनाचा इसमास ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याजवळ गावठी बनावटीचा एक कट्टा आणि एक काडतूस आढळून आल्याने चोपडा शहर पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गावठी कट्टासह एक काडतूस असे 31 हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. पोलीस अधीक्षक एम राजकुमार जळगाव, चाळीसगाव सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व चोपडा उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याचे चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुमार साबळे यांनी सांगितले. 

COMMENTS