अकोला प्रतिनिधी - मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यावर झाला हल्ला हा निश्चितपणे निंदनीय आहे पण या निमित्ताने पुन्हा एकदा कायदा संस्थेचा प्रश्न

अकोला प्रतिनिधी – मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यावर झाला हल्ला हा निश्चितपणे निंदनीय आहे पण या निमित्ताने पुन्हा एकदा कायदा संस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे काल अकोल्यामध्ये शिंदे गटाच्या संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांचे दिवसाढवळ्या झालेली मारामारी आणि त्यात गंभीर जखमी झालेले जिल्हाप्रमुख हे सगळे ज्या पद्धतीने घडत आहे यावरून एकूण गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस कमकुवत ठरत आहेत का असेच म्हणावे लागेल.
COMMENTS