Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राणा दाम्पत्यांचा वारीमध्ये सहभाग

पंढरपूर ः राज्यभरात सध्या आषाढी वारीची लगबग सुरू असतांना, माजी खासदार नवनीत राणा आणि विद्यमान आमदार रवी राणा या दाम्पत्याने वारीत सहभागी झाल्यानं

हादगाव- निवघ्यातील अवैध धंद्यांना अभय कोणाचे ?
 नेवासा  : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हटविण्यात येणार नाही’; लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

पंढरपूर ः राज्यभरात सध्या आषाढी वारीची लगबग सुरू असतांना, माजी खासदार नवनीत राणा आणि विद्यमान आमदार रवी राणा या दाम्पत्याने वारीत सहभागी झाल्यानंतर पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी नवनीत राणा यांनी डोक्यावर तुळस घेत पंढरीच्या वारीत सहभाग घेतला. तसेच वारकर्‍यांसोबत फुगडीचा फेर धरत आनंद लुटला आहे. या संदर्भात नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत माहिती दिली. तसेच त्यांच्या वारीतील सहभागाचे अनेक फोटोही ट्विट केले आहेत. तसेच नवीनत राणा यांनी वारीतील महिलांबरोबर फुगडी खेळली. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी एकमेकांबरोबर फुगडी देखील खेळली.

COMMENTS