Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा ः खा. जलील

छ.संभाजीनगर ः खासदार जलील यांनी रामनवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगर मधील किराडपुरा भागात घडलेल्या घडामोडींचा मी स्वत: साक्षीदार असुन सबब घडलेल्या दुर्देवी घटनेबाबत अनेक गंभीरस्वरुपाचे प्रश्‍न उपस्थित होत असल्याने महाराष्ट्र सरकारला उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

अपघाताला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार
खासदार जलील यांच्यावर पैशांचा पाऊस
अब्दुल सत्तार यांच्या बॉलींगवर खासदार इम्तियाज जलील ‘क्लीन बोल्ड’

COMMENTS