विधानपरिषदेत नवनियुक्त मंत्री यांचा परिचय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषदेत नवनियुक्त मंत्री यांचा परिचय

मुंबई, दि. 17 : विधानपरिषदेत नवनियुक्त मंत्री यांचा परिचय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला यावेळी करून दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मह

संभाजीनगर मध्ये होणार्‍या पांढरे वाळ महामोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे- पत्रकार विष्णु राठोड
विद्यार्थिनीला लाकडी बांबूने मारहाण
कोळपेवाडी महेश्‍वर यात्रा महोत्सव जल्लोषात

मुंबई, दि. 17 : विधानपरिषदेत नवनियुक्त मंत्री यांचा परिचय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला यावेळी करून दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, कामगार मंत्री सुरेश खाडे, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.तानाजी सावंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा परिचय सभागृहाला यावेळी करून देण्यात आला.

COMMENTS