पुणे ः येरवडा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने प्रतिस्पर्धी गटाला माहिती दिल्याच्या संशयातून संबधित कैद्याला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घड

पुणे ः येरवडा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने प्रतिस्पर्धी गटाला माहिती दिल्याच्या संशयातून संबधित कैद्याला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 3 कैद्यांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय हरिष भोसले, श्रीकांत राजेंद्र काळे, आकाश मंगेश सासवडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत येरवडा कारागृहातील अधिकारी रेवनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे.
COMMENTS