नाशिक: महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे रविवारी (१९नोव्हेंबर) रोजी इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची सामुहिक शपथ घेण्यात आली. याप्रसंगी कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS