Homeताज्या बातम्याक्रीडा

भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्री

भारतीय संघाने सलग दुसऱ्या हंगमात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली आहे. आयसीसीच्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्य

सर्वोदयाच्या तीन कुस्ती मल्लांची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
क्रिडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात अडकली
अंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी सगामच्या पाच विद्यार्थ्यांची निवड

भारतीय संघाने सलग दुसऱ्या हंगमात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली आहे. आयसीसीच्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ज्या न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत केले त्यांनीच यावेळी टीम इंडियाचा फायनलचा मार्ग मोकळा केला.  एका बाजूला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील इंदूर कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने सर्वात आधी फायनल तिकीट बूक केले. त्यानंतर दुसऱ्या फायनलिस्टसाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत होती. न्यूझीलंडने पहिल्या कसोटी सामन्यात लंकेला शह दिला त्यामुळे श्रीलंकेचा संघ या स्पर्धेतून आउट झाला. भारतीय संघाने फायनल तिकीट मिळवले. 

COMMENTS