नागपूर : गोंड राजे बख्त बुलंद शाह आदिवासी बहुउद्देशिय संस्था नागपूर संयुक्त आदिवासी समाज बांधव मिळून एक आदिवासी संस्कृती वारसा, परंपरा, सभ्यता आण
नागपूर : गोंड राजे बख्त बुलंद शाह आदिवासी बहुउद्देशिय संस्था नागपूर संयुक्त आदिवासी समाज बांधव मिळून एक आदिवासी संस्कृती वारसा, परंपरा, सभ्यता आणि अस्तित्व कायम राहावी यासाठी प्रयत्नशील असा विचार करून पहील्यांदा नागपूर शहरामध्ये इंडीयन ट्रायबल क्वीन् अँड किंग फॅशन शो 2025 मोठ्या अभिमानाने आयोजन करण्यात आले असून वास्तव नागपूर शहर संस्थापक यां आदिवासी गोंड राजे बख्त बुलंद शाह यांचा किल्लावर आसलेल्या राज घराण्यातील राणी लॉन मध्ये करण्यात आला ज्यात मुख्य आयोजक गोंड राजे बख्त बुलंद शाह आदिवासी बहुउद्देशिय संस्थेची अध्यक्षा संजीवनीताई कूमरे सहआयोजक श्रद्धा सयाम, नेहा कनाके, रानू मसराम, प्राजक्ता ताराम विवेक सयाम, राहूल पंधराम तर मुख्य अतिथी आदिवासी विकास विभाग मधील अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे, राजे विरेंद्र शाह, श्री संत गाडगे बाबा वेलफेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय भिलकर, परिनिता फूके, चेरिल पडोळे, आदिवासी टायगर सेना अध्यक्ष जीवन तोडसाम, कविता मेश्राम, गोंडी सिंगर मेघराज मेश्राम, अजय मसराम, समीर कुमरे, इन्स्त्रा इनफ्लसर प्रफुल धूर्वे, वनाधिकारी आणि शॉर्ट मूव्ही डायरेक्ट अरविंद मसराम तर पर्यवेक्षक म्हणून रिटायर्ड आयएएस अधिकारी डॉ नीलकंठ कुरसंगे, तिरपुडे कॉलेज असोसिएट प्रोफेसर डॉ. नरेश धूर्वे, डॉ. रायन घोडाम, भाग्यश्री पाल्लेवार आणि इतर समाज सेवक प्रफुल पेंदम, ओफ्रोट अध्यक्ष राजेंद्र मरसकोल्हे, कल्पना धुर्वे, अर्चना कुर्संगे, सरोज गेडाम, भारती मर्सकोल्हे इंस्त्रा इन्फ्ल्युअर, कल्याणी कूमरे, प्रवीण मसराम, अनिकेत दंदेवार कार्यकारी इत्यादी मंडळी उपस्थित होते.
COMMENTS