Homeताज्या बातम्यादेश

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्याची हत्या

नवी दिल्ली ः ऑस्ट्रेलियात दोन भारतीय तरुणांना अटक करण्यात आली आहे. नवजीत संधू या 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आ

कला केंद्रातील नर्तिकेचा लॉजवर खून करून प्रेताची विल्हेवाट !
मुंबईमध्ये फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने बोलवून जावयाची हत्या
 शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून

नवी दिल्ली ः ऑस्ट्रेलियात दोन भारतीय तरुणांना अटक करण्यात आली आहे. नवजीत संधू या 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. अभिजीत आणि रॉबिन गार्टन अशी आरोपी भावांची नावे असून ते हरियाणातील कर्नालचे रहिवासी आहेत. त्यांना न्यू साउथ वेल्स येथून अटक करण्यात आली. नवजीतच्या नातेवाइकाने सांगितले की, 4 दिवसांपूर्वी रविवारी (5 मे) तो घरभाड्यावरून काही भारतीय विद्यार्थ्यांमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होता.

COMMENTS