Homeताज्या बातम्यादेश

गाझामध्ये भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू

नवी दिल्ली ः हमास आणि इस्राइल यांच्यात गेल्या 27 दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. इस्राइलकडून सातत्याने हमासवर हवाई हल्ले केले जात आहेत. या युद्ध

ट्रक – बसच्या भीषण दुर्घटनेत 8 ठार तर 26 जण गंभीर जखमी l LOKNews24
कोपरगाव तालुक्यात ’स्थानिक खरेदी प्रोत्साहन योजने’चा जल्लोषात शुभारंभ
छेडछाडीला कंटाळून विवाहित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली ः हमास आणि इस्राइल यांच्यात गेल्या 27 दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. इस्राइलकडून सातत्याने हमासवर हवाई हल्ले केले जात आहेत. या युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच गाझा येथे सुरू असलेल्या लढाईत भारतीय वंशाच्या 20 वर्षीय इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला आहे.  हलेल सोलोमन (वय 20 वर्ष) असे मृत्युमुखी पडलेल्या जवानाचे नाव आहे. महापौर बेनी बिटन यांनी फेसबुकवर पोस्ट लिहत सोलोमन यांच्या मृत्युबाबतची माहिती दिली आहे.

COMMENTS