Homeताज्या बातम्याविदेश

भारताच्या हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियावर विजय

तिरंदाजी जोडी सेमीफायनलमध्ये

पॅरिस- पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक 2024 चा आज सातवा दिवस असून भारतीय खेळाडूंची नजर पात्रता फेरी गाठत पदक जिंकण्यावर आहे. आतापर्यंत भारता

राहुलच्या शानदार खेळीमुळे दिल्लीची बंगळुरूत धूम
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या वडिलांचे निधन
बीसीसीआयकडून मोहम्मद शमी याची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

पॅरिस– पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक 2024 चा आज सातवा दिवस असून भारतीय खेळाडूंची नजर पात्रता फेरी गाठत पदक जिंकण्यावर आहे. आतापर्यंत भारताने तीन कांस्य पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत मिळाली आहेत. आजचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण भारत आणि भारतीय खेळाडू अनेक खेळांमध्ये खेळताना दिसणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकेरही आत परत खेळताना दिसणार आहे. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनकडून उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करणे अपेक्षित आहे. गुरुवार, दि. 1 ऑगस्ट रोजी बॅडमिंटनमध्ये अनेक धक्के बसले. पीव्ही सिंधू आणि सात्त्विक-चिरागची जोडी पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडली आहे. आज लक्ष्य सेनबरोबरचे भारताचा हॉकी संघ खेळताना दिसणार आहे.

COMMENTS