Homeताज्या बातम्यादेश

’इंडिया’ आघाडीची मध्यप्रदेशमधील सभा रद्द

नवी दिल्ली ः इंडिया आघाडीची ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणारी पहिली सभा रद्द करण्यात आली आहे. काही तासांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला आहे,

लाडक्या बहिणीतही मातृत्व असतंच !
अपघातात कार चालक गंभीर जखमी
सलमान खानची हत्या पनवेलच्या फार्म हाऊसवर करण्याचा कट

नवी दिल्ली ः इंडिया आघाडीची ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणारी पहिली सभा रद्द करण्यात आली आहे. काही तासांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला आहे, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याबाबत महिती दिली आहे. सभा रद्द करण्यात आल्याने आघाडीत सर्व ठीक आहे का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. आता कमलनाथ यांनी स्पष्ट केली आहे की, ’मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटली की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल. सध्या त्यांच्याशी बोलणे सुरू आहे.

COMMENTS