Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वातावरणातील बदलामुळे तापाचे रूग्णात वाढ

जालना प्रतिनिधी - जालना जिल्हा आणि शहरात वातावरणाच्या बदलामुळे ताप आणि पडस्याच्या रूग्णांनी दवाखाने भरलेले दिसत आहेत. वातावरणातील बदलामुळे दि

कर्जतच्या ’तहसील’मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाची पायमल्ली
मांडओहळ धरण सलग तिसऱ्या वर्षी ‘ओव्हर फ्लो’
ऊस उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी गोड करणार ः राजेंद्र नागवडे

जालना प्रतिनिधी – जालना जिल्हा आणि शहरात वातावरणाच्या बदलामुळे ताप आणि पडस्याच्या रूग्णांनी दवाखाने भरलेले दिसत आहेत. वातावरणातील बदलामुळे दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री थंडी असल्याने तापाचा आणि पडश्याचा संसर्ग वाढत आहे. हा ताप सात ते आठ दिवस राहत असून या एन्टीबायोटीक औषधांचा परिणाम होत नाही, असे आरोग्य अधिकारी किंवा डॉक्टरांनी सांगितले तसेच रात्री थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे व दिवसा जास्त उन्हात जाऊ नये. पाणी उकळून थंड करून प्यावे असा सल्ला देखील डॉ. प्रताप घोडके अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जालना यांनी दिला आहे. 

COMMENTS