Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांच्या आजारात वाढ

बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसापासुन वातावरणात सातत्यानं बदल होत आहे, तर काल पासून वातावरणात मोठा गारवा पसरल्याने लह

बुलेटच्या आवाजाने बिथरली म्हैस
विधानपरिषद सभापतींची निवड याच अधिवेशनात ?
जीवघेण्या विषाणूचा भारतात आढळला आणखी एक रुग्ण

बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसापासुन वातावरणात सातत्यानं बदल होत आहे, तर काल पासून वातावरणात मोठा गारवा पसरल्याने लहान मुलांना फटका बसताना दिसत आहे.लहान मुलांच्या आजारात वाढ झाल्याने, सरकारी सह खाजगी रुग्णालयात सर्दी, खोकला, ताप अशा रुग्णाचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे उबदार कपडे घालून नागरिकांनी योग्य त्या उपाययोजना कराव्या असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.

COMMENTS