Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीनगरात इलेक्ट्रिकल्स दुकानावर आयकर छापा

छत्रपती संभाजीनगर ः करचुकवेगिरीच्या संशयावरून पॉलिकॅब इलेक्ट्रिक वायर कंपनीच्या मुंबईसह देशभरातील कार्यालये व त्यांच्या डीलर्सवर आयकर विभागाने दोन दिवसांपासून छापा टाकण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगरातील त्यांचे डीलर नाथानी केबल्स अँड इलेक्ट्रिकल या दुकानावरही शुक्रवारपासून पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर येथील डीलर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत.

दीड लाखाची लाच घेतांना तहसीलदारास रंगेहाथ पकडले
संजय राऊत यांना मिळालेला जामीन म्हणजे सत्याचा आणि निष्ठेचा विजय
संभाजीनगरमध्ये तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

COMMENTS