Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील नेकेड बाय नायकाच्या शॉपचे उद्घाटन

मुंबई ः मुंबई शहरातील फिनिक्स मार्केट सिटीमध्ये नायकाने लोकप्रिय अंतर्वस्त्राच्या शॉपचे उद्धाटन केले आहे. ग्राहकांना खरेदीसाठी गुंगवून टाकणारा, प

टाकरवण येथील नारायण उंडे ची गळफास घेऊन आत्महत्या
मोदी सरकार भ्रष्टाचाराच्या विळख्यात
मोटार-वाहन अपघात दाव्यातील फसवणूक करणार्‍यांवर कारवाई

मुंबई ः मुंबई शहरातील फिनिक्स मार्केट सिटीमध्ये नायकाने लोकप्रिय अंतर्वस्त्राच्या शॉपचे उद्धाटन केले आहे. ग्राहकांना खरेदीसाठी गुंगवून टाकणारा, परस्परसंवादी आणि तंत्रज्ञान-वर्धित अनुभव तयार करण्यावर मुख्य लक्ष केंद्रित करून, 543 चौरस फूट क्षेत्रफळात, ब्रँडच्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी सादर केली गेली आहे, ज्यामध्ये इनरवेअर, स्लीपवेअर, एथलीजर आणि लाउंजवेअर यांचा समावेश आहे. या अभियानाची थीम ऍज गुड ऍज नेकेड  असून, या ब्रँड ची उत्पादने ग्राहकांना जणू काही दुसर्‍या त्वचेसारखीच भासू शकतात, आणि ही उत्पादने वापरून पाहण्यासाठी आणि अनुभव घेण्यास ब्रँड प्रोत्साहित करीत आहे. सदर दुकान नेकेड बाय नायका युनिट क्र.एफ-88, पहिला मजला, फिनिक्स मार्केट सिटीमध्ये आहे.

COMMENTS