Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य या अभियानांतर्गत चांदवड तालुक्यामध्ये स्वराज्य पक्षाच्या भव्य २१ शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न

नाशिक प्रतिनिधी - स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या शुभहस्ते स्

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पात्र शेतकऱ्यांना त्वरीत लाभ देण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
नवे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल !
…तर, उद्धव ठाकरेंना कफनचोर म्हणावे लागेल

नाशिक प्रतिनिधी – स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या शुभहस्ते स्वराज्य पक्षाच्या २१ शाखेचे उद्घाटन १७ एप्रिल रोजी चांदवड तालुका जिल्हा नाशिक ठिकाणी संपन्न झाले.

या शाखा उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी  मोरे, राज्य कार्यकारणी सदस्य विजय वाहुळे,नवनाथ शिंदे,ज्ञानेश्वर थोरात,किरण डोके,पुष्पाताई जगताप,नाशिक जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख प्रा.उमेश शिंदे,आशिष हिरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वंदना कोल्हे,युवक जिल्हाप्रमुख नितीन दातीर,उत्तर महाराष्ट्र प्रमुख मनोरमा पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष नवनाथ वैराळ, विद्यार्थी आघाडी महानगरप्रमुख सागर पवार,कामगार आघाडी जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कोतकर, दिनेश नरवडे,भारत पिंगळे,रेखा जाधव, रागिणी आहेर, रेखा पाटील,काजल देवरे नंदा चव्हाण यांसह या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातील व चांदवड तालुक्यातील स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संपत जाधव, नाशिक जिल्हा प्रमुख प्रा.उमेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम ठाकरे यांनीही सर्व शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केले.

 हा शाखा उद्घाटन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण्यासाठी अंबादास जाधव चांदवड तालुकाप्रमुख, सागर चव्हाण युवा उपजिल्हाप्रमुख, विकास ठाकरे युवक तालुकाप्रमुख, ललित उशीर वडाळीभोई गटप्रमुख, ज्ञानेश्वर ठोंबरे तालुका कार्याध्यक्ष, तेजस नवले वि.आ.तालुकाप्रमुख,विकास आहेर वडाळीभोई शहर प्रमुख संताजी जाधव उपतालुकाप्रमुख,सागर भोईटे तालुका संघटक,रामचंद्र शिंदे वाहेगाव साळ गणप्रमुख,धनंजय पाटील प्रसिद्धीप्रमुख,प्रभाकर गांगुर्डे सर यांसह पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली

COMMENTS