Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसमत मध्ये हरेगाव येथीलत्या घटनेच्या निषेधार्थ भीम आर्मीचे रास्ता रोको

वसमत प्रतिनिधी - वसमत तालुक्यातील मौजे इंजनगाव (प) बौद्ध विहाराची जागा नुमना नं.8 नावे करुण देण्यात यावा म्हणून शासनाकडे बरेच वर्षा पासून निवेदने

ईडीकडून अजित पवारांना दिलासा
‘अग्निवीर’ उमेदवारांसाठी आमदार तनपुरेंकडून मोफत जेवण्याची व्यवस्था
गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या तालुक्यांसाठी पोलीस विभागाने खास पथक निर्माण करावे – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

वसमत प्रतिनिधी – वसमत तालुक्यातील मौजे इंजनगाव (प) बौद्ध विहाराची जागा नुमना नं.8 नावे करुण देण्यात यावा म्हणून शासनाकडे बरेच वर्षा पासून निवेदने देण्यात आली असून परंतु त्या मागणीवर शासनाने दुर्लक्ष करून टाळाटाळ करण्यात आली आहे.  त्यामुळे येथील मौजे इंजनगाव (प) समस्त बौद्ध मंडळी अमरण उपोषणास दि. 28/08/2023 रोजी आपल्या कार्यलय समोर बसलेली आहे.  त्यांना लवकरात लवकर नुमना नं. 8 आणि 7/12 ला नोंद करून घेण्यात यावी. व
 नगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यात हरेगाव येथील बौद्ध समाजातील अल्पवयीन मुलाला अमनुष्य अपने झाडाला लटकून बेदम मारहाण करण्यात आली.  त्या गावगुंडांना कठोर काप्यवाही करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. या निषेदार्थ आज दि. 29/08/2023 सकाळी 12.30 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर बिरसा मुंडा चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड सह किशन देवरे ,कैलास कुंटे, नितीन जाधव ,विनोद भुजबळे आणि भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS