Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्रापुरात फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

शिक्रापूर- शिरुर येथील महिलेची भागाजी भांड याच्या सोबत ओळख झालेली असल्याने तो महिलेच्या घरी येत होता, त्याने महिलेसोबत फोटो काढलेला होता, एक दिव

प्रियंका चोप्राचे दीर जाऊ सोफी टर्नर-जो जोनास घटस्फोट घेणार ?
नवीन वर्षात फोन-पे देणार पर्सनल लोन
मॉर्निंग वॉकला जाणार्‍या महिलेवर बिबट्याचा हल्ला | DAINIK LOKMNTHAN

शिक्रापूर- शिरुर येथील महिलेची भागाजी भांड याच्या सोबत ओळख झालेली असल्याने तो महिलेच्या घरी येत होता, त्याने महिलेसोबत फोटो काढलेला होता, एक दिवस महिला घरी एकटी असताना भागाजी याने महिलेचे फोटो प्रसारित करुन बदनामी करेल अशी धमकी देत महिलेवर अत्याचार केला, त्यांनतर वारंवार महिला घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत त्याने सदर कृत्य केले, मात्र भागाजी याच्याकडून वारंवार त्रास होत असल्याने महिलेने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला, तर याबाबत पिडीत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी भागाजी बारकू भांड रा. जारकरवाडी ता. आंबेगाव जि. पुणे याच्या विरुद्ध बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे. 

COMMENTS