नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आगामी पाच वर्षांत 4.1 कोटी युवकांना रोजगार देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या नोकरदारांना भेट दिली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त पीएफ दिला जाईल. त्यांच्या एका महिन्यांचा पगार तीन टप्प्यात पीएफमध्ये देण्यात येणार आहे.

COMMENTS