Homeताज्या बातम्यादेश

मध्यप्रदेशात कार झाडावर आदळून 5 जणांचा मृत्यू

भोपाळ ः मध्यप्रदेशच्या शहडोलच्या सीमेला लागून असलेल्या उमरिया जिल्ह्यातील पाली रोडवर रविवारी भरधाव कार झाडावर आदळली, या अपघातात 5 जणांचा मृत्यू झ

एका मद्यधुंद ट्रक चालकाने पाच वाहनांना धडक दिली
घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू .
गुजरात पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

भोपाळ ः मध्यप्रदेशच्या शहडोलच्या सीमेला लागून असलेल्या उमरिया जिल्ह्यातील पाली रोडवर रविवारी भरधाव कार झाडावर आदळली, या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भरधाव कार झाडावर धडकल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या उमरिया जिल्ह्यातील घुंघुटी चौकीखाली रविवारी रात्री (24, सप्टेंबर) ला हा भीषण अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेले पाच जण शहडोल येथील रहिवासी आहेत.

COMMENTS