इगतपुरीत मायलेकाच्या भांडणात शेजारणीची हत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इगतपुरीत मायलेकाच्या भांडणात शेजारणीची हत्या.

आई आणि मुलाचे भांडण सोडवण्यासाठी गेली होती महिला जकीया शेख असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव

इगतपुरी प्रतिनिधी- मायलेकांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना इगतपुरी(Igatpuri) शहरातील गायकवाड

बीडमध्ये पुन्हा पत्नीने पतीचा गळा आवळून केला खून
वादानंतर मुलीची गळा दाबून हत्या
मुंबईमध्ये फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने बोलवून जावयाची हत्या

इगतपुरी प्रतिनिधी- मायलेकांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना इगतपुरी(Igatpuri) शहरातील गायकवाड नगर(Gaikwad Nagar) येथे घडली आहे. जकीया शेख(Zakia Sheikh) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मुख्य आरोपी आणि त्याच्या आईचे भांडण झाले होते. ते सोडवण्यासाठी मयत महिला गेली होती. मात्र वाद अधिकच वाढत गेला आणि आरोपीने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने महिलेची हत्या केली. घटनेनंतर सर्व सातही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणी इगतपुरी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक केले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

COMMENTS