Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलढाण्यातील गिरडा गावात ठाकरे गटाची एक हाती सत्ता 

बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा तालुक्यात आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून सहा फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. अद्याप 2 फेर्‍या

राहुरीत 11 सरपंचांसाठी 88 उमेदवारांचे गुडघ्याला बाशिंग !
ग्रामपंचायत निवडणूक तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरवात 
ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाइन भरता येणार

बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा तालुक्यात आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून सहा फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. अद्याप 2 फेर्‍या बाकी आहेत तर बुलढाणा तालुक्यातील गिरडा गावात उद्धव ठाकरे गटाची एक हाती सत्ता आली आहे. सरपंच पदासाठी सुनिता गायकवाड ह्या निवडून आले आहेत. तर नऊ पैकी सहा सदस्य बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडून आले आहे. यावेळी शिंदे गटाचे बुलढाणा तालुका प्रमुख धनंजय बारोटे हे गिरडा येथील रहिवासी असून जनतेने त्यांना नाकारले आहे. यावेळी तहसील कार्यालय बाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला आहे.

COMMENTS