पालघर ः उत्पादन शुल्क विभागाने पालघर जिल्ह्यातील दापचरी जकात नाक्याजवळ तब्बल 1 कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. महाराष्ट्रात विक्री आणि

पालघर ः उत्पादन शुल्क विभागाने पालघर जिल्ह्यातील दापचरी जकात नाक्याजवळ तब्बल 1 कोटी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. महाराष्ट्रात विक्री आणि वाहतुकीस बंदी असलेले दादरा नगर हवेली बनावटीच्या या मद्याची तस्करी केली जात होती. उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई स्थित भरारी पथकाने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघरच्या दापचरी जकात नाक्यावर ही कारवाई केली. पथकाने या प्रकरणी मद्य वाहतूक करणार्या टेम्पोसह एक ट्रक जप्त केला आहे.
COMMENTS