‘मी तुझ्यासाठी जीव देईन’

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘मी तुझ्यासाठी जीव देईन’

वैशाली टक्करचा तो शेवटचा व्हिडिओ व्हायरल

टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली टक्कर(Vaishali Takkar) हिने आत्महत्या क

अहिल्यानगर जिल्ह्यात 2 कोटी 33 लाखाचा मुद्देमाल जप्त 
 श्रेयश वराटची राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धेसाठी निवड
ती बिनधास्त येते… हिंडते-फिरते आणि लळा लावून जाते…

टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली टक्कर(Vaishali Takkar) हिने आत्महत्या केली आहे. इंदूर येथील राहत्या घरी वैशालीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत्यूच्या 5 दिवसांपूर्वी वैशाली टक्करने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा एक मजेदार व्हिडिओ होता. यामध्ये वैशाली म्हणताना दिसत आहे ‘बेबी, मी तुझ्यासाठी एक गाणं गाऊ?’ यानंतर ‘दिल, जिगर, नजर काय आहे मी तुझ्यासाठी जीवही देईल’ हे गाणे म्हणते. इन्स्टाग्रामवर वैशालीचा हा मजेदार व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

COMMENTS