Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजलगाव शहर पोलिस ठाणे येथे इफ्तार पार्टी उत्साहात साजरी

माजलगाव प्रतिनिधी - शहरातील सर्व समाजाचे सर्व प्रमुख, प्रतिष्ठित, पत्रजार सर्व लोक हजर होते. या अगोदर शांतता समिती ची बैठक झाली. सर्वांनी एकमुखान

मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे
भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी
छत्रपती संभाजीराजांच्या उपोषणाला नगरमधून पाठिंबा

माजलगाव प्रतिनिधी – शहरातील सर्व समाजाचे सर्व प्रमुख, प्रतिष्ठित, पत्रजार सर्व लोक हजर होते. या अगोदर शांतता समिती ची बैठक झाली. सर्वांनी एकमुखाने शहरात शांतता भंग होणार नाही याची ग्वाही दिली आहे. तसेच जो कोणी शांतता भंग करू पाहणारी घटना करेल किंवा कोणत्याही प्रसिध्दी माध्यमाद्वारे किंवा सोशल मीडिया  द्वारे काही अनुचित प्रकार करेल किंवा कोणत्याही जाती धर्म विरुध्द आगळीक करेल त्याविरुद्ध पोलिसांनी करावी यासाठी सर्वांचे एकमताने येथे सांगितले.   या बैठकीत खालील नागरिक पत्रकार पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला. सहल चाऊस, तुकाराम येवले, रामराजे रांजवन, दत्ता महाजन, सुभाष नाकलगावकर,  सहदासनी, मुज्जमिल पटेल, रियाझ काझी, सुरेंद्र रेहादासणी, विनायक रत्नपारखी, शेख रशीद, हरीश यादव, अनंत जोशी, अमर साळवे, विष्णू उगले, अरविंद ओहाळ, ज्योतीराम पांढरपोटे आदी हजर होते.

COMMENTS