Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिम्मत असेल तर बुलढाण्यातून माझ्या विरोधात लोकसभा निवडून दाखवा

खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आवाहन केले

बुलढाणा प्रतिनिधी  -  शिंदें गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आवाहन केले. माझ उद्धव साहेबांना आव्हान आहे की हिंमत असेल तर

सहकर पॅनलचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल
निर्भया फंडाच्या 30 टक्के निधीचा वापरच नाही
सत्कार्यामुळे माणूसच माणसांचे जग सुखी करतो ः प्राचार्य टी.ई. शेळके

बुलढाणा प्रतिनिधी  –  शिंदें गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आवाहन केले. माझ उद्धव साहेबांना आव्हान आहे की हिंमत असेल तर बुलढाणा येथून लोकसभा निवडणूक लढवून दाखवा. मी शिवसेनेवरच निवडणूक लढणार आहे.असे थेट आवाहन उद्धव ठाकरे यांना खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे.ते आज बुलढाणा येथील संपर्क कार्यालयावर आले असता माध्यमाच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले आहे.

COMMENTS