सरकार असावी तर शिंदे सरकार सारखी असावी -सदाभाऊ खोत.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकार असावी तर शिंदे सरकार सारखी असावी -सदाभाऊ खोत.

शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतल्याने सदाभाऊ खोतांनी सरकारचं केलं कौतुक.

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी शिंदे सरकारचे आभार मानले. शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतल्याने सदाभाऊ खोतांनी सरकारचं कौतुक केलं. सरकार कसं चालवावं याचा आदर्श म्हणजे शिंदे सरकार आहे, असंही यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले.

शरद पवार यांना द्रोणाचार्य म्हणणे म्हणजे द्रोणाचाऱ्याचा अपमान…
अमली पदार्थाचा सेनेला पेरा करायचा – सदाभाऊ खोत
Sangli : भाजपच्या नेत्यांना सदाभाऊ खोत यांनी फटकारले | LokNews24

COMMENTS