Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उर्फी जावेदच्या निमित्ताने जातीय ध्रुवीकरण होत असेल तर ते चुकीच – अनुजा सावळे

बुलढाणा प्रतिनिधी - उर्फी जावेदच्या कपड्यांसंदर्भात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर

ग्रामीण महिलांनी आर्थिक सक्षमतेकडे लक्ष द्यावे; मंजुश्री मुरकुटे 
कॅनडाच्या आणखी एका रस्त्याला ए.आर.रहमानचं नाव
अवैध पाणी कनेक्शन्स तोडले…मनपा अभियंत्याचे जाहीर कौतुक

बुलढाणा प्रतिनिधी – उर्फी जावेदच्या कपड्यांसंदर्भात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला.त्यानंतर रूपाली चाकणकर यांची पाठराखण करत कंगना रणवत, केतकी चितळे, आणि अमृता फडणवीस यांच्याही पोशाखावर चित्रा वाघ का बोलत नाहीत असा सवाल करत हे उर्फी जावेदच्या निमित्ताने जातीय ध्रुवीकरण होत असेल तर हे चुकीच आहे, असा टोला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांनी चित्रा वाघ यांना लगावला. 

COMMENTS