Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेब लढवये तर, उद्धव ठाकरे रडोबा

भाजप प्रदेशाध्क्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

मुंबई प्रतिनिधी ः बाळासाहेब हे लढवय्ये होते पण उद्धव ठाकरे आता रडोबा झालेत. तसेच नैतिकता उद्धव ठाकरेंना शोभत नाही अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष च

रशियातील ग्रंथालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा; विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संस्थेचे अभिनंदन
राज्यात लॉकडाऊननंतर बालविवाह वाढले
मीरा भाईंदरचे आयुक्त ईडीच्या रडारवर

मुंबई प्रतिनिधी ः बाळासाहेब हे लढवय्ये होते पण उद्धव ठाकरे आता रडोबा झालेत. तसेच नैतिकता उद्धव ठाकरेंना शोभत नाही अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे केवळ राडोबा झाले आहेत. लोकांना रडोबाचे राजकारण चालत नाही. रडोबाच्या राजकारणाने विकास होत नाही, ज्यांच्या रक्ता’ध्ये विकास, दूरदृष्टी आणि पक्ष नेतृत्व करण्याची क्ष’ता नाही. स्वतः शरद पवरांना वाटते की, निर्णय चुकला. ’हाविकास आघाडीचा नेता अशा व्यक्तीला बनवले ज्याला स्वत:चा पक्ष नीट सांभाळता आला नाही. त्या’ुळे ’ला वाटते उद्धव ठाकरेंनी आत्’परीक्षण केले पाहिजे, असा टोलाही तंनी ावेळी लगावला.
 संजय राऊत अंघोळीसाठी साबण काँग‘ेसचा वापरतात, पावडर राष्ट्रवादीची वापरतात आणि शिवसेनेला धुवून काढतात. संजय राऊतांना आ’चे नितेश राणे धुवून काढतात, असे म्हणत राऊतांवर टीका केली. तसेच पुन्हा सुप्री’ कोर्टात जाण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्या भाष्यावर देखील बावनकुळे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना जिथे जायचे तिथे जावे. त्यांना आता का’च राहिले नाही. दिवसभर आता ’क्त पुस्तक चाळण्याचे का’ त्यांच्याकडे आहे, असे देखील ते म्हणाले. दररोज पक्ष प्रवेश सुरु आहेत. ’ंगळवारी प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश आहेत. अजित पवार आम्हाला सहा ’हिन्यात भेटले नाहीत. ते आ’च्या संपर्कात नाहीत आम्ही त्यांच्या संपर्कात नाहीत. त्यांनी स्वतः जाहीर केलं ते राष्ट्रवादीत राहणार आहेत. ’हाविकास आघाडीतील काही नेते अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्‍न उपस्थित करून डॅ’ेज करत आहेत, असे बावनकुळे म्हणाले.  राज्याचे दहा ’ंत्री देवेंद्र ’डणवीसांसह दर शुक‘वारी राज्यातील जिल्ह्याचा प्रवास करणार आहे. सहा तास विकासाची सहा तास पक्षासाठी हा उपक‘’ राबवणार आहे. विकास आणि संघटनात्’क ’ुद्यावर हा दौरा केला जाणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

राष्ट्रवादी काँगेस’मुळे निवडणुका लांबणीवर – स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर बोलतांना बावनकुळे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या राष्ट्रवादी काँगेस’मुळे लांबणीवर पडल्या आहेत. ’हाविकास आघाडीच चुकीच्या पद्धतीने जागा वाढवून घेतल्या तो निर्णय आम्ही रद्द केला. या’ुळे ते कोर्टात गेले आहेत. त्या’ुळे राज्यातील निवडणुका लांबणीवर पडला आहे. राष्ट्रवादी काँग‘ेसने कोर्टातील केस ’ागे घ्यावी उद्या निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.

COMMENTS