रवी राणाला फुटाण्यासारखं फोडेन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रवी राणाला फुटाण्यासारखं फोडेन

बच्चू कडू यांचा राणांवर पुन्हा निशाणा

अमरावती प्रतिनिधी - बच्चू कडूंची पुन्हा एकदा आमदार रवी राणांवर खरमरीत टीका केली आहे. फुटाण्यासारखं फोडेन म्हणत रवी राणांवर बच्चू कडूंनी टीका केली आह

टीईटी घोटाळा : 25 किलो चांदी आणि दोन किलो सोने जप्त
उष्णतेमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन
पत्नीने केली पतीची दगडाने ठेचून हत्या

अमरावती प्रतिनिधी – बच्चू कडूंची पुन्हा एकदा आमदार रवी राणांवर खरमरीत टीका केली आहे. फुटाण्यासारखं फोडेन म्हणत रवी राणांवर बच्चू कडूंनी टीका केली आहे. रवी राणा आणि बच्चू कडूंच्या वादाची राज्यभर चर्चा आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेत बच्चू कडू वादावर चर्चा करणार आहेत. मात्र मुंबईला येण्यापूर्वी बच्चू कडूंनी एका कार्यक्रमादरम्यान रवी राणांवर निशाणा साधला आणि पुन्हा एकदा थेट धमकीचा सुर लावला. रवी राणाच काय पण सात -आठ पक्ष जरी एकत्र आले तरी आमचा पराभव होऊ शकत नाही असंही बच्चू कडूंनी म्हटलं.

COMMENTS