मुंबई ः मी औरंगाबाद शहराचा खासदार असून, औरंगाबादचाच राहणार. 2 मिनिटात 20-20 कशी खेळतात हे दाखवणार, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधकांन

मुंबई ः मी औरंगाबाद शहराचा खासदार असून, औरंगाबादचाच राहणार. 2 मिनिटात 20-20 कशी खेळतात हे दाखवणार, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधकांना दिला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. आता औरंगाबाद नव्हे तर छत्रपती संभाजीनगर असे शहराचे नाव झाले आहे. या नामांतराला ’एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला असून, त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
COMMENTS