ईडीवर माझा विश्वास; मी पळकुटा नाही – संजय राऊत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईडीवर माझा विश्वास; मी पळकुटा नाही – संजय राऊत

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राउत यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत (Sanjay Rauth) यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच ईडीने (ED) त्यांना समन्स बजावले होते. मात्

दीक्षाभूमीवर 200 कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम उत्साहात
भोंगे उतरत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध भडकणार ?

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत (Sanjay Rauth) यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच ईडीने (ED) त्यांना समन्स बजावले होते. मात्र राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता.दरम्यान काल एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज राऊत ईडीसमोर चौकशीला हजर राहिले आहेत.मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो, तपास यंत्रणांना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे की मी चौकशीला सामोरं जावं.मी पळपुटा नाही”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

COMMENTS