Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शंभर टक्के निकाल; रेखाकला परीक्षेत ‘आत्मा मालिक’चे 16 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

कोपरगाव :  महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. राज्य गुणवत्ता यादीत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल, कोकमठाण या शाळेचे 16 विद्यार्थी चमकले.    यामध्ये आत्मा मालिकच्या 100 टक्के निकालाचे हे सलग 26 वे वर्ष असून आजपर्यंत 31 विद्यार्थी राज्यगुणवत्ता यादीमध्ये चमकले आहेत. प्रविष्ठ झालेले 980 विद्यार्थी पास झाले असून त्यापैकी 514 विद्यार्थ्यांनी ‘अ’ श्रेणी, 356 विद्यार्थ्यांनी ‘ब’ श्रेणी, 111 विद्यार्थ्यांनी ‘क’ श्रेणी मिळविली आहे.  राज्य गुणवत्ता यादीमध्ये साक्षी गायकवाड राज्यात दुसरी, गुंजन शिंपी राज्यात सहावी, समृध्दी उधान राज्यात वीसावी, जयदीप काळे राज्यात 24 वा, ओम पवार राज्यात 24 वा, कार्तिक ढवळे राज्यात 31 वा, आकाश लोखंडे राज्यात  32 वा, जय रसाळे राज्यात 32 वा, धनश्री रक्ताटे राज्यात 35 वी, स्नेहल गर्जे राज्यात 43 वा, श्रावणी इनामके राज्यात 55 वी, अथर्व सानप राज्यात 56 वा, यश सोनवणे राज्यात 68 वा, निधी बोरावके राज्यात 73 वी, अभिमन्यू मारने राज्यात 74 वा, नलिनी लोहकरे राज्यात 75 वी यांनी स्थान मिळविले.  या विद्यार्थ्याना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख मिना नरवडे, रविंद्र देठे, रमेश कालेकर, अनिल सोनवणे, सचिन डांगे, बाळकृष्ण दौंड, पर्यवेक्षक सुनील पाटील, नितीन अनाप, नयना अदमाने, गणेश रासने, कलाशिक्षक मंगेश रहाणे, अविनाश चौधरी, सुमित मोरे, प्रसाद करडे, विष्णू ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदिपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मिरा पटेल, प्राचार्य निरंजन डांगे आदिंनी अभिनंदन केले.

आत्मा मालिक मध्ये साईच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी खेळाडूंची भरती
अभिरूप संसदेसाठी आत्मा मालिकच्या दोघांची निवड
‘आत्मा मालिक’चे बालचित्रकला स्पर्धेत यश

कोपरगाव :  महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. राज्य गुणवत्ता यादीत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल, कोकमठाण या शाळेचे 16 विद्यार्थी चमकले.  

 यामध्ये आत्मा मालिकच्या 100 टक्के निकालाचे हे सलग 26 वे वर्ष असून आजपर्यंत 31 विद्यार्थी राज्यगुणवत्ता यादीमध्ये चमकले आहेत. प्रविष्ठ झालेले 980 विद्यार्थी पास झाले असून त्यापैकी 514 विद्यार्थ्यांनी ‘अ’ श्रेणी, 356 विद्यार्थ्यांनी ‘ब’ श्रेणी, 111 विद्यार्थ्यांनी ‘क’ श्रेणी मिळविली आहे.

 राज्य गुणवत्ता यादीमध्ये साक्षी गायकवाड राज्यात दुसरी, गुंजन शिंपी राज्यात सहावी, समृध्दी उधान राज्यात वीसावी, जयदीप काळे राज्यात 24 वा, ओम पवार राज्यात 24 वा, कार्तिक ढवळे राज्यात 31 वा, आकाश लोखंडे राज्यात  32 वा, जय रसाळे राज्यात 32 वा, धनश्री रक्ताटे राज्यात 35 वी, स्नेहल गर्जे राज्यात 43 वा, श्रावणी इनामके राज्यात 55 वी, अथर्व सानप राज्यात 56 वा, यश सोनवणे राज्यात 68 वा, निधी बोरावके राज्यात 73 वी, अभिमन्यू मारने राज्यात 74 वा, नलिनी लोहकरे राज्यात 75 वी यांनी स्थान मिळविले.

 या विद्यार्थ्याना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख मिना नरवडे, रविंद्र देठे, रमेश कालेकर, अनिल सोनवणे, सचिन डांगे, बाळकृष्ण दौंड, पर्यवेक्षक सुनील पाटील, नितीन अनाप, नयना अदमाने, गणेश रासने, कलाशिक्षक मंगेश रहाणे, अविनाश चौधरी, सुमित मोरे, प्रसाद करडे, विष्णू ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदिपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मिरा पटेल, प्राचार्य निरंजन डांगे आदिंनी अभिनंदन केले.

COMMENTS