आईच्या डोळ्यादेखत मुलाचं भयानक कृत्य

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आईच्या डोळ्यादेखत मुलाचं भयानक कृत्य

व्ह्यू पॉईंटवरून मारली खोल दरीत उडी

बीड प्रतिनिधी  - बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या डोळ्यादेखत व्ह्यू पॉईंटवरून खोल दरीत उडी मारून 20 वर्षीय युवकाने आत्महत्या क

नागपुरात पोलिस कर्मचार्‍यांची गोळी झाडून आत्महत्या
लाचलुचपतच्या धसक्याने वनक्षेत्र सहायकाची आत्महत्या.
मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

बीड प्रतिनिधी  – बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या डोळ्यादेखत व्ह्यू पॉईंटवरून खोल दरीत उडी मारून 20 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील मुकुंदराज परिसरात धक्कादायक घटना घडली. दिनेश नरेश लोमटे, असे मृत युवकाचे नाव आहे. आईचा काळीज ओढून टाकणारा आक्रोश आणि शोधण्याची घालमेल आरडाओरडा ऐकून पत्रकारांनी धाव घेतली. मात्र, दिनेश मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. या धक्कादायक घटनेनंतर अंबाजोगाई शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS