Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिलीप कुडके यांचा पाथरवट समाजाच्या वतीने गौरव

कोपरगाव तालुका ः ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था, टाकळीभान यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्यगौरव पुरस्कार को

असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी ई श्रम पोर्टल
Ahmednagar : डॉ.अमोल बागुल यांना नीती आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान (Video)
अवजड वाहने करतात नगरमध्ये वाहतूक कोंडी

कोपरगाव तालुका ः ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था, टाकळीभान यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्यगौरव पुरस्कार कोपरगावच्या एस.जी.विद्यालयाचे शिक्षक दिलीप कुडके यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
यानिमित्त त्यांचा पाथरवट समाज कोपरगावच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जगन्नाथ धुमाळ होते. याप्रसंगी सुनिल भगत, युवराज शेरे, डॉ. जगन्नाथ धुमाळ, काशिनाथ डोंगरे, दिपक कुडके, संतोष टोरपे, नंदकिशोर टोरपे, ऋषिकेश धुमाळ, प्रसाद धुमाळ, गौरव आमले, अतुल कुडके, आबा गगे, दिनेश डोंगरे, दीपक धुमाळ, जितेंद्र टोरपे आदिसह समाजबांधव उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा सचिन गगे यांनी केले. सूत्रसंचालन नंदकिशोर टोरपे यांनी तर आभार पाथरवट समाज सेवा मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अनिकेत गगे यांनी मानले.
.

COMMENTS