Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपप्राचार्य नियुक्तीबद्दल ढमाले यांचा गावकर्‍यांच्या वतीने सन्मान

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज महर्षी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या उपप्राचार्य पदी कैलास

ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ | पहा Lok News24
महाआरतीच्या कावड मिरवणुकीत लक्षवेधी अघोरी नृत्य
जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची संजीवनीस भेट

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज महर्षी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या उपप्राचार्य पदी कैलास किसन ढमाले यांची निवड झाल्याबद्दल डाउच बुद्रुक युवा मंचाच्या वतीने त्यांचा सन्मान करत भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी डाऊच बुद्रुक युवा मंचाचे दिपक कांबळे, विशाल ढमाले, विक्रम बढे, अनिल बढे, सतीश ढमाले, देवेंद्र ढमाले, सौरव ढमाले, अशोक दहे, जगदीश ढमाले, वैभव दहे, अक्षय दहे, सागर ढमाले, ऋषिकेश दहे, गोरक्षनाथ दहे आदीं डाऊन बुद्रुक गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS