Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वांद्रे सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीचे दर्शन

मुंबई, दि. ३० : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सहकुटुंब दर्शन घेत पूजा

अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा
महावितरणमधील पुनर्रचना ग्राहक-कर्मचारी हिताचीच: राजेंद्र पवार
श्रीमती प्रज्ञा वाळकेंचा भ्रष्टाचारामध्ये उच्चांक ; सरकारविरोधी चळवळीतीही सक्रिय सहभाग ?

मुंबई, दि. ३० : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सहकुटुंब दर्शन घेत पूजा केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS